अंजनगाव सुर्जी: खोडगाव हुसेनपूर शेत शिवारातील शेती माल काढतांना ट्रॅक्टर अडकले;शेतकरी त्रस्त
Anjangaon Surji, Amravati | Aug 28, 2025
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव हुसेनपूर शेत शिवारातील शेती माल काढतांना आज सकाळी ११:३० वाजता दोन ट्रॅक्टर अडकल्याने...