नाशिक: तिरछा नाटकाने रसिक मंत्रमुग्ध : परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे कार्यक्रम संपन्न
Nashik, Nashik | Sep 17, 2025 नाशिक १७ सप्टेंबर बाबा थिएटर रोपे महोत्सव वर्षानिमित्त रोटरी क्लब कल्चर फेस्टिवल पाचवं पुष्प आज परशुराम सायखेडा नाट्यगृह येथे गुंफले गेले यावेळी प्रमुख पाहुणे दिलीप फडके धनंजय बिळे प्रेरणावेळी धर्माजी बोडके मुकुंद कुलकर्णी आधी उपस्थित होते आज सादर झालेल्या नाटकाच्या कथानकात एक गावातील मोकळ्या वातावरणात मोकळे होणारे राहणारे व्यक्तीची शहरात कशी वातावरण घुमसट होते यावर प्रकाश टाकणाऱ्या तीरछ नाटकाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली.