धुळे: आनंदखेडे गावात पांझरा नदी पात्र के टी वेअर बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू तालुका पोलीसात अकस्यिक मृत्यूची नोंद
Dhule, Dhule | Nov 8, 2025 धुळे आनंदखेडे गावात पांझरा नदी पात्र के टी वेअर बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे.सदर मयताचे नाव मुकुंदा शिवदास अमृतसागर वय 36 राहणार आनंदखेडे तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 8 नोव्हेंबर शनिवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिस यांनी दिली आहे. आनंद खेडेगावात पांझरा नदीपात्र केटीवर बंधाऱ्याजवळ 7 नोव्हेंबर सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान मुकुंदा अमृतसागर बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला होता. परंतु तो बराच वेळ होऊनही परत न आल्याने नातेवाईकांना