राळेगाव: वडकी येथे ठीक ठिकाणी महालक्ष्मीचे थाटात आगमन विजय देठे यांच्या घरी महालक्ष्मीची 75 वर्षाची परंपरा कायम
Ralegaon, Yavatmal | Sep 1, 2025
वडकी येथे ठीक ठिकाणी महालक्ष्मीचे थाटात आगमन झाले.विजय देठे यांच्या घरी महालक्ष्मीची 75 वर्षाची परंपरा कायम आहे....