धर्माबाद: बेल्लूर बु. पुलावरून पाणी वाहत असल्याने गोदावरी काठची शेकडो एकर जमीन गेली पाण्याखाली, धर्माबादचा तेलंगनाशी संपर्क तुटला
Dharmabad, Nanded | Aug 19, 2025
आज दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास प्राप्त झालेल्या माहितीनुसार धर्माबाद तालुक्यातील बेलूर बुद्रुक येथील गोदावरी...