जालना: महापौरांच्या नोटीसला सभापती संध्या देठे यांचे सडेतोड उत्तर; 'नोटीसच नियमबाह्य', थेट गंभीर आरोप
नियमबाह्य पत्रव्यवहार पु
Jalna, Jalna | Jul 20, 2026 महापौरांच्या नोटीसला सभापती संध्या देठे यांचे सडेतोड उत्तर; 'नोटीसच नियमबाह्य', थेट गंभीर आरोप नियमबाह्य पत्रव्यवहार पुन्हा झाल्यास न्यायालयात जाणार; सभापती संध्या देठे यांचा महापौरांना इशारा" महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील वक्तव्यावरून दिलेल्या नोटीसला दोन पानी खुलासा; महापौरांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह. आज दिनांक 20 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या