कळंब: शिंगणापूर येथे अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जापायी फाशी घेऊन आत्महत्या
कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील अल्पभूधारक शेतकरी संजय महादेव मरापे वय 52 वर्ष याने कर्जापायी 12 नोव्हेंबरचे सायंकाळी राहत्या घरात फाशी घेऊन जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली असून अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.