देऊळगाव राजा: धनगर समाजाला एस टी आरक्षण देऊन दिपक बो-हाडे, यांचे आमरण उपोषण सोडवा
धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन दिले
धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अमबजावणी करुन दिपक बो-हाडे, यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडवा धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देऊळगाव राजा:दिनांक १९सप्टेंबर २ वाजता धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले