वाशिम: पाण्यामुळे जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जवळका, कुत्तरवाडी, अमनवाडी गावाचा संपर्क तुटला होता
Washim, Washim | Sep 2, 2025
वाशिम जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. काटेपुर्णा नदीला आलेल्या प्रचंड...