धारणी: धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व, धारणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात यातील आरोपीने अल्पवयीन मुलीला पळवून आणून तिचे सोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भधारणा झाली असल्याची घटना उघडकीस आल्याने, गावातीलच अंगणवाडी सेविकेने 3 नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजून 14 मिनिटांनी धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यातील फिर्यादी महिलाही अंगणवाडी सेविका असल्याने गावात चेक करण्याकरिता गेले असता गावातीलच लोकेश कासदेकर नावाच्या आरोपीने एका मुलीला पळवून आणून घरी ठेवले असल्याचे आढळून आले....