मुंबई नाशिक महामार्गावर मारुती मंदिराजवळ मोटरसायकलला कुत्रा आडवा आल्याने मोटर झाला या अपघातात एक जण गंभीर तर दोन दोन किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या घटनांच्या मदतीने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले