आज दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी दुपारी दोनच्या दरम्यान तरोडा नाका परिसरात शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर म्हणालेत अफवां पसरत आहे विश्वास ठेवू नका शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर महानगरपालिकेच्या पाच किंवा सहा सीट घेत आहेत अशी अफवा पसरवली जात आहे. मी शिवसेनेला न्याय देण्यासारखं काम करणार जास्तीत जास्त शिवसेनेला सीता आल्या पाहिजे. भाजप आणि शिवसेनेची युतीची चर्चा सुरू आहे आणि बैठका सुरू आहेत. आमदार बालाजी कल्याणकर तरोडा नका परिसरात म्हणाले