दिग्रस: शिवसेना दिग्रस शहर प्रमुख पदी संजय कुकडी यांची निवड, मंत्री संजय राठोड यांनी दिले नियुक्ती पत्र
Digras, Yavatmal | Sep 7, 2025
आज दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास यवतमाळ येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या दिग्रस शहर प्रमुख पदी...