जळगाव: 15 गावांचे पाण्याचे नमुने दूषित, पाईपलाईन गळती दुरुस्ती व इतर उपाययोजना करून पुन्हा नमुने तपासणीसाठी पाठवले- मीनल करनवाल
Jalgaon, Jalgaon | Aug 3, 2025
जिल्ह्यातील 15 गावांमधील पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. माती मिश्रित व क्लोरीनचे प्रमाण कमी असल्यामुळे हे नमुने दूषित...