सातारा: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशानुसार सासपडेत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरू
Satara, Satara | Oct 18, 2025 सातारा तालुक्यातील सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्यात आली. पिडीत कुटुंबला भेट देऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन्ही पीडित कुटुंबांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला . यावेळी गावात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी जिल्हा परिषदेला दिल्या होत्या. त्या नुसार आज शनिवार दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून गावच्या कार्यक्षेत्रात cctv इन्स्टॉलेशन सुरू आहे. गावाच्या हद्दीत एकूण २० कॅमेरे बसवणेत येणार आहेत.