जालना: जालना एलसीबीची मोठी कारवाई : प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; 25 लाख 84 हजार 42 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..
मानवी आरोग्य
Jalna, Jalna | Jun 1, 2026 जालना एलसीबीची मोठी कारवाई : प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; 25 लाख 84 हजार 42 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. मानवी आरोग्याशी खेळणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; दोन वाहनांसह लाखोंचा गुटखा जप्त.. आज दिनांक 1 सोमवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याच्या अवैध वाहतूक आणि साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल रु. 25 लाख 84 हजार 42 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे