नांदेड: शहरातील पुर पिडीतांना सरसकट सानुग्राह अनुदान द्या,अन्यथा २२ सप्टेंबरपासून महापालिकेसमोर साखळी उपोषण : सिटुचे काॅ.गायकवाड
Nanded, Nanded | Sep 16, 2025 नांदेड शहरातील विविध भागातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या समश्या घेऊन वंचितचे फारूक अहमद हे उपोषण करत असून, शहरात 2024 मधील जे लाभार्थी आहेत त्यांना अजून देखील अजून पर्यन्त लाभ भेटलेला नाही त्याच प्रमाणे यावर्षी देखील ज्यांच्या घरादारात पाणी जाऊन नुकसान झाले आहे त्यांना अनुदान देण्यात यावे अन्यथा आपण 22 सप्टेंबर पासून महानगरपालिकेसमोर साखळी उपोषण करू असा इशारा सिटूचे गायकवाड यांनी आजरोजी दुपारी 4:45 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिले आहेत.