नागपूर शहर: दिवाळीच्या पर्वावर नागरिकांनो घ्या काळजी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांचे आव्हान
शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी 22 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, सध्या नागपूर शहरात दिवाळी साजरी करण्यात येत आहे यादरम्यान कशी काळजी घ्यायची याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी नागपूरकरांना आवाहन केले आहे.