इगतपुरी शहरात दत्तजयंतीचा उत्साह खालची पेठ येथील दत्तमंदिरापासून भव्य शोभा यात्रेला सुरुवात जोगेश्वरी येथील कानिफनाथ मंदिरापर्यंत जाणार शोभायात्रा महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले हजारो भक्त मिरवणुकीत दाखल. बाल नवनाथ, बाल वारकरी, विठ्ठल रखुमाई, शिव पार्वती यांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी वेधले लक्ष. टाळ मृदुंग ढोल ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघाली शोभायात्रा. संपूर्ण शहराचे वातावरण चैतन्यमय शहरातील लोकांनी केले भाविकांना पाण्याचे व प्रसादाचे वाटप. महाआरती व महाप्रसादाने होणार