चंद्रपूर: रा.काँ.श.प.गटाच्या प्रभाग अध्यक्षपदी दिलीप रामटेके यांची तर अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्षपदी अली सय्यद यांची निवड
चंद्रपूर शहर संघटन मजबुत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांच्या आदेशान्वये आज दि. 21 सप्टेंबरला 1 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या उपस्थितीत व अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष बब्बू ईसा यांच्या मार्गदर्शनात वार्ड अल्पसंख्याक प्रभाग अध्यक्षपदी दिलीप रामटेके यांची तर अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष म्हणून आरिफ अजगर अली सय्यद यांची निवड करण्यात आली.