Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जा.सायकल दिनी 7 जून रोजी जालना पोलिस सायकल रॅलीचे आयोजन, पो.अ.का.तेघबीर सिंह संधू यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात माहिती

Jalna, Jalna | Jun 6, 2026
आज दिनांक 6 जून 2016 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी माहिती दिली आहे की ,उद्या दिनांक 7 जानेवारी जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,या कार्यक्रमाचा सर्व शहरवासीयांनी व जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.