कन्नड: हर्षवर्धन जाधव ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचे दानवेंकडून पक्के संकेत ?
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचे दानवेंकडून पक्के संकेत मिळत असल्याची राजकीय गलियार्यात जोरदार चर्चा रंगली आहे.पक्षांतर्गत हालचालींना अचानक वेग आला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही एंट्री महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जाते.दरम्यान याबाबत विधानपरिषदेचे माजो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दि 6 डिसेंबर रोजी दूपारी चार वाजता माध्यमांना माहिती दिली