जालना: TET परीक्षा पुढे ढकलली; प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय..
प्रश्नपत्रिका फुटीच
Jalna, Jalna | Jun 27, 2026 TET परीक्षा पुढे ढकलली; प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय.. प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयाने खळबळ; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने TET परीक्षा पुढे ढकलली.. आज दिनांक 27 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी रविवार, 28 जून 2026 रोजी राज्यभर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर हा