चोपडा: दुसखेडा येथे पावसाचे पाणी अंगणात लोटले या कारणावरून २८ वर्षीय महिलेला पाच जणांची मारहाण, फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Aug 18, 2025
दुसखेडा या गावात पावसाचे पाणी अंगणात का लोटले या कारणावरून वाद झाला. या वादातून पूनम सोनवणे वय २८ या महिलेला सरला...