जालना: चमन बाजार पेठेत फळ विक्रेत्याचा रोडवर साचलेल्या पाण्यात व नालीच्या पाण्यात अल्लू धुतानाचा व्हिडिओ व्हायरल
Jalna, Jalna | Jul 8, 2026 आज दिनांक 8जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील चमन बाजारपेठेमध्ये रविवारच्या आठवडी बाजारामध्ये एक फळ विक्रेता चक्क रोडवर साचलेले पाणी व नालीच्या पाण्यात त्याच्याकडे असलेले अल्लू धुतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी त्याच्यावर संताप व्यक्त करत कारवाईची मागणी करत आहे.