सातारा: राजपथावरून राजवाड्याकडे जाणारा मार्ग बंद, बंदिस्त गटारीसाठी खोदणारा रस्ता
Satara, Satara | Sep 19, 2025 राजवाडा येथील गोल बागेसमोर मागील अनेक महिन्यांपासून, गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे, वारंवार याबाबत नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गटाची स्वच्छता केली, मात्र अरुंद गटारीमुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते, पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्ता उखडला आहे, त्यामुळे आज शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून या गटारीचे काम सुरू झाले असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डा खोदण्यात आला आहे, त्यामुळे राजपथावरून राजवाडा कडे जाणारी सर्व वाहतूक, मोती चौक या ठिकाणी अड