चोपडा: श्रीक्षेत्र शिंदवाडे त्रिवेणी संगमावरून आडगाव मनुदेवी मंदिरापर्यंत निघालेली कावड यात्रा चोपड्यात झाली दाखल
Chopda, Jalgaon | Sep 27, 2025 शिंदखेडा तालुक्यात श्री क्षेत्र शेंदवाडे त्रिवेणी संगम आहे. तेथून दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सव निमित्त पदयात्रा व कावडयात्रा काढली जाते. आडगाव येथून जवळच सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी येथे ही कावड यात्रा येत असते. यंदा देखील ही कावड यात्रा निघाली असून ही कावड यात्रा चोपडा शहरात महादेव मंदिरात पोहोचली आहे. ही कावड यात्रा 29 सप्टेंबर सोमवारी श्रीक्षेत्र मनुदेवी येथे दाखल होणार आहे