हवेली: पारंपरिक व्यावसायात अडचणीत सापडलेल्या भोई समाजाच्या पाठी उभे राहणारे च-होली येथे मा. न. सुवर्णा बुर्डे यांचे आवाहन
Haveli, Pune | Nov 5, 2025 पारंपारिक मत्स्य व्यवसाय मध्ये भोई समाज हा अडचणीत सापडला आआह. परतप्रांतीयांच्या अतिक्रमणामुळे तो अतिशय अडचणीत आला आहे. यासाठी च-होली ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा एकमताने ठराव करून निर्णय घेतला आहे. इतर नागरिकांनीही या भोई समाजाच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन मा. नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांनी केले आहे.