वणी: कुख्यात गुंड अमोल ठाकरेवर एमपीडीए दाखल, नागपूर कारागृहात करणार स्थानबद्ध,चिखलगाव येथून केली अटक
Wani, Yavatmal | Sep 5, 2025
शहरात गुंडगिरी व गुन्ह्याच्या विरोधात कडक पाऊले उचलत शहर पोलिसाने एका वर्षात एमपीडीए कायद्याअंतर्गत सलग दुसरी कार्यवाही...