राधानगरी: पूरग्रस्त नागरिकांना दिलासा राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
Radhanagari, Kolhapur | Aug 31, 2025
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाला शनिवारपासून विश्रांती मिळाल्याने राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर...