पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी 26 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुका शांततेत पार पाडाव्या यासाठी चार आरोपींना शहरातून तडीपार करण्यात आले आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे=
नागपूर शहर: आगामी निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी चार आरोपींना करण्यात आले तडीपार : निकेतन कदम पोलीस उपायुक्त - Nagpur Urban News