नांदेड: होय मी गुवाहाटीच्या हॉटेल वरून उडी घेणार होतो.विकास कामासाठी बंडखोरी केली आमदार बालाजी कल्याणकर विश्रामग्रहात म्हणाले
Nanded, Nanded | Nov 2, 2025 बंडखोरी दरम्यान आमदार बालाजी कल्याणकर हे जेवण करत नव्हते, हॉटेल वरून उडी मारण्याचा विचार देखील केला होता असा गौप्यस्फ़ोट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल केला होता. त्यावर आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे आमदार कल्याणकर यांनी खुलासा केला आहें. होय मी बंदोखोरीवरून चिंतेत होते. हॉटेल वरून उडी मारच्याच बोलून दाखवलं होतं. पण मतदार संघाचा विकास करण्यासाठी शिवसेना शिंदे गटात गेलो अस स्पष्टीकरण देत आमदार बालाजी कल्याणकर विश्रामग्रहात म्हणाले