पालघर: पालघर जिल्ह्यातील 21 व्या पशुगणनेला सुरुवात
पशुपालन हे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. लाखो कुटुंबांना उत्पन्न व पोषण सुरक्षा देणाऱ्या या क्षेत्राचे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान असून दूध अंडी मांस लोकर आधीच्या उत्पादनामुळे पोषक सुरशेत सोबत ग्रामीण उपजीविकेला चालना मिळते विशेष ग्रामीण भागात पशुपालन व कृषी पूरक व भूमिहीन कुटुंबासाठी स्थिर उत्पन्नाचा प्राथमिक स्तोत्र आहे