जालना: जालन्यातील शेतकरी मार्केटची दुरवस्था; कचऱ्याचे साम्राज्य, दुर्गंधीने व्यापारी व शेतकरी त्रस्त...
साफसफाईच्या नावाखाली श
Jalna, Jalna | Jun 16, 2026 जालन्यातील शेतकरी मार्केटची दुरवस्था; कचऱ्याचे साम्राज्य, दुर्गंधीने व्यापारी व शेतकरी त्रस्त... साफसफाईच्या नावाखाली शुल्क वसुली, तरीही संकुल अस्वच्छ.. आज दिनांक 16 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मध्यवस्तीतील आणि गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संकुल (शेतकरी मार्केट) परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून तीव्र दुर्गंधी पसरत असून परिसराच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश