नागपूर शहर: गंगा जमुना रोडवर युवकाला मारहाण करून लुटणाऱ्या आरोपीला अटक
2 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार साहिल खान हे पोलीस स्टेशनला लकडगंज हद्दीतून गंगा जमुना रोडने जात असताना अज्ञात आरोपीनी ऑटोतून येउन त्यांना मारहाण करून लुटले होते. यां प्रकरणी प्राप्त तक्रारी वरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी अब्दुल नसीम याला अटक केली आहे तर त्याच्या फरार साथीदाराचा शोध लकड़गंज पोलीस घेत आहे