परभणी: अपघातात जखमींना पालकमंत्री बोर्डीकर यांनी ताफ्यातील वाहनात बसवून उपचारासाठी केले रवाना
मुंबई येथे मंत्रालयातील कामकाज आटपून येत असताना रस्त्यात अपघात झाल्याचे दिसून आले असता राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी तात्काळ आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहनात सदरील जखमींना बसून पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.