Public App Logo
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख मॅडम व Dr.अन्सारी सर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तुपा अंतर्गत उपकेंद्र काकांडी येथे भेट दिली. काकांडी अंतर्गत रायगाव येथील नदीवरील पूर परिस्थिती चा भेट देऊन आढावा घेतला. - Nanded News