पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित उपक्रमात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची 101 चित्रे रेखाटून राज्य क्रीडा दिनानिमित्त त्यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. पाषाण येथील लोकसेवा ई स्कूलमध्ये खाशाबा जाधव यांच्या 101 जयंती निमित्त 101 विद्यार्थीनी एकाच वेळी त्यांची 101 चित्रे साकरली