भोकरदन: दानापूर येथे असलेल्या जुई धारणातील पाणी पातळी झपाट्याने घट,वाढत्या तापमानामुळे व अवैध पाणी उपसामुळे घट
आज दिनांक 7 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे असलेल्या जुई धरणाच्या पाणी पातळी झपाट्याने घट झाल्याचे पाहायला मिळाली आहे ही गट वाढत्या तापमानामुळे व मागील काही महिन्यांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध पाणी उपसामुळे झाली आहे या पाणी ओत्सामुळे परिसरातील नागरिकांच्या देण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन पाणी उपसा बंद करावा,अशी मागणी होत आहे.