मूल: चिचाळा गावात मध्यरात्री अस्वलिने थेट घरात घुसून नागरीकावर केला हल्ला एक गंभीर जखमी
Mul, Chandrapur | Dec 17, 2025 मुल तालुक्यातील चिचाळा गावात आज मध्यरात्रीच्या सुमारास गावातील रहिवासी सुरेश कुंभारकर यांच्या राहत्या घरात झोपून असताना अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे