वणी: भाजपा कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांचा शिवसेना शिंदे गटात मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश
Wani, Yavatmal | Oct 14, 2025 वणी तालुक्यातील भाजपचा प्रबळ मोहरा अखेर फुटला आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांचे वडील व ज्येष्ठ नेते विजय चोरडिया यांनी आज अधिकृतरीत्या उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.