उत्तर सोलापूर: निर्मलाताई ठोकळ या निष्ठावंत आणि लढवय्या नेत्या होत्या: माजी केंद्रीय गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे...
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्व. निर्मलाताई ठोकळ यांना मंगळवारी सायं 7 वाजता भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या संघर्षशील जीवनशैलीचा आणि सामाजिक कार्यातील अमूल्य योगदानाचा गौरव करत, त्यांच्या निधनाने अपूरणीय क्षति झाल्याचे नमूद केले.