दर्गा चौकात लाखो रुपये किमतीचा गांजा पकडला; सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांची जवाहरनगर येथे माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 6, 2025
आज सोमवार सहा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जवाहर नगर पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की, दर्गा चौकात एका आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून दोन लाख 16 हजार 600 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी सदरील माहिती माध्यमांना आज रोजी दिली आहे, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आले, सदरची कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ची माहिती आज रोजी देण्यात आली आहे.