फलटण: फलटण शहर पोलिसांनी घडसोली मैदान येथे जुगार अड्ड्यावर केली कारवाई
Phaltan, Satara | Oct 21, 2025 घणसोली मैदान येथील बंद गावाच्या आडोशाला चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर फलटण शहर पोलिसांनी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता कारवाई केली एकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.