वर्धा: ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानातून आरोग्य सेवा गावांपर्यंत पोहोचणार-पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
Wardha, Wardha | Sep 17, 2025 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त देशभर जनकल्याणाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाचे प्रधानमंत्री म्हणून सुरुवात केल्यानंतर देशात लोककल्याणकारी अनेक योजना सुरु करण्यात आल्या. ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या योजनेतून आरोग्य सेवा, सुविधा गावे आणि गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.