शिरोळ: कुरुंदवाड परिसरात पूरस्थितीची तीव्रता ओसरली; पूरग्रस्त नागरिकांना दिलासा, पुराने शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान
Shirol, Kolhapur | Aug 23, 2025
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा–पंचगंगा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे कुरुंदवाड व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे...