सेनगाव: बच्चू कडू यांच्या सवना येथील हक्क परिषद सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, प्रहारचे तालुकाध्यक्ष बालाजी गायकवाड
Sengaon, Hingoli | Sep 12, 2025
सेनगांव तालुक्यातील सवना या ठिकाणी उद्या दिनांक 13 सप्टेंबर रोजी शेतकरी,शेतमजूर हक्क परिषद सभेचे आयोजन करण्यात येणार...