देगलूर: देगलूर शहरातील मोंढ्याच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या भाषण सुरू असताना जोरदार पाऊसास सुरूवात झाली आहे
Deglur, Nanded | Oct 25, 2025 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा सुरू असताना , पावसाची हजेरी , अजित पवारांनी भाषण घेतलय आटोपते आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी तीन च्या दरम्यान देगलूर येथील मोंढ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. या ठिकाणी पक्ष प्रवेश आणि जाहीर सभा होती .उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली , लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या असून तेथील लोकांची तारांबळ उडाली हे बघून अजित पवार यांनी आपल्या भाषण आटोपलं