मुर्तीजापूर: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा राबविल्या जाणार,उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार
Murtijapur, Akola | Sep 13, 2025
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि.१७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा राबविल्या जाणार...