तेल्हारा: बिहार मधील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे जाणीवपूर्वक मुक्ती केले जात नाही; वंचित युवक प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे
Telhara, Akola | Oct 15, 2025 बिहार मधील महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे असं संपूर्ण भारत देशातील बौद्ध बांधवांचं म्हणणं आहे मात्र गेल्या अनेक दिवसापासून बिहारमध्ये बौद्ध भिक्षु यांनी महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू केलं आहे मात्र नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यांना महाबोधी महाविहार मुक्त करायचं नाही मात्र त्यावर राजकारण करणे त्यांना जमतं अशी घनघाती टीका वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली आहे